Jalsa (2022) Movie Review

Bollywood Movie Review

जलसा

Hello, Hii आणि नमस्कार मित्रांनो !

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो, मी आज तुम्हाला जलसा हा चित्रपट मला कसा वाटला ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

तर मित्रांनो, जलसा हा चित्रपट HIT AND RUN या CASE वर आधारित आहे. आज पर्यंत हिट अँड रन केस वर आधारित अनेक MOVIES आपण पहिल्या आहेत. पण यां सर्वांपैकी जलसा हा चित्रपट एकदम बेस्ट आहे, असं मला वाटतं. कारण, विद्या बालन आणि शेफाली शहा यांची जबरदस्त Acting, सुरेश त्रिवेणी यांचं अप्रतिम DIRECTION, आणि AWESOME STORY TELLING SKILL.

मित्रांनो, जलसा या चित्रपटाची स्टोरी ही एका JOUNALIST ची आहे. माया मेनोन नावाची JOUNALIST असते. FACE THE TRUTH नावाचा तिचा एक शो असतो. त्या शो ची स्टोरी FINALISE करायची असल्याने घरी यायला उशीर होईल असं ती कॉल करून आईला कळवते. आपलं काम संपवून ती कार मध्ये मस्त गाणे ऐकत आपल्या घरी जात असताना अचानक मध्यरात्री 3 च्या सुमारास तिच्या गाडी समोर एक मुलगी येते. आणि जोरदार अकॅसिडेंट होतो. हा ACCIDENT बघून माया इतकी घाबरते काय करावं तिला सुचत नाही. तीचे हाथ थरथर कापत असतात, तश्याच थरथरणाऱ्या हाथाने घाबरलेल्या अवस्थेत माया गाडी चालवत घरी जाते. FACE THE TRUTH हा शो करणारी माया, स्वतःवर अशी वेळ आल्यावर प्रचंड घाबरते. आता ती मुलगी कोण असते? त्या मुलीचं काय होतं? मायाला पोलीस अटक करतात की केस सेटल होते ? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जलसा हा चित्रपट नक्की बघा. मी तर म्हणेन की जलसा हा MUST WATCH MOVIE आहे.

मित्रांनो जलसा या चित्रपटाची स्टोरी खरंच खूप युनिक आहे. आणि जसं जशी कथा पुढे सरकते तसं तशी ती आपल्याला खूप विचार करायला लावते. मला तर वाटतं हा चित्रपट बघण्यापेक्षा जास्ती समजूनच घ्यायचाय. दोस्तहो, जलसा या चित्रपटातून  न कळत आपल्यासाठी खूप मेसेज दिले गेले आहेत. हा चित्रपट बघताना तुम्ही बेशक काही तरी वेगळं EXPERIENCE कराल. तर मित्रांनो जलसा हा चित्रपट नक्की नक्की नक्की बघा. मला तर या चित्रपटाने खूप IMPRESS केले आहे. 

धन्यवाद, शुक्रिया, आभार & THANK YOU FRIENDS! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.

Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या